ऐनपूर ता. रावेर (विनोद हरी कोळी):ग्रामरोजगार सेवक संघटना 5775 रावेर तालुक्याच्या वतीने मुक्ताईनगर रावेर मतदार संघाचे कार्यसम्राट नामदार, आमदार.श्री.चंद्रकांत निंबा पाटील यांना ग्रामरोजगार सेवक संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन चे निवेदन[ads id="ads2"] ऐनपुर येथे जाहीर सभेत देतांना ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य संघटक श्री उमेश गोविंदा तायडे ,व जिल्हा कोषाध्यक्ष सईद शेख, बाबुलाल तायडे साहेब उपस्थित होते. व आमदार साहेबांनी येत्या हिवाळी अधिवेशनात ग्रामरोजगार सेवकांचा, विषय व मांगण्या मांडू असे बोलून आश्वासन दिले.
रावेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनाच्या वतीने आ. चंद्रकांत पाटील यांना संपुर्ण महाराष्ट्रात काम बंदचे निवेदन
रविवार, डिसेंबर ०४, २०२२


