ऐनपुर महाविद्यालयाची विद्यार्थिनी विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी ( विनोद हरी कोळी )   स.व.प कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील तृतीय वर्ष बी.ए (इतिहास) ची विद्यार्थिनी कु. साक्षी चंपालाल महाजन ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित परीक्षा मे- २०२२ या परीक्षेत 9.86 CGPA व O ग्रेड मिळवून विद्यापिठ गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळविला.[ads id="ads1"] 

 त्यांना इतिहास विभागाचे प्रा. प्रदीप तायडे व अक्षय महाजन यांचे मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने व ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!