वरखेडी - भोकरी येथे युवक काँग्रेसची शाखा मोठ्या जल्लोषात उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)

जळगांव जिल्हयात पाचोरा - भडगाव विधानसभा मतदारसंघातील पाचोरा तालुक्यातील भोकरी गावात युवक काँग्रेसच्या शाखेच्या फलकाचे अनावरण *युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पाचोरा तालुक्याच्या विविध पदांवर युवकांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.  [ads id="ads1"]  

  याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अविनाश जी भालेराव,शहराध्यक्ष अमजद भाऊ पठाण, माजी उपनगराध्यक्ष मुख्तार शहा, माजी नगरसेवक नंदू सोनार, सरचिटणीस पाचोरा प्रताप दादा पाटील, विधानसभा अध्यक्ष शकील शेख,तालुकाध्यक्ष रऊफ काकर, प्रशांत माल खेडे, भरत बडगुजर, अविनाश पवार, कपिल पाटील, सरपंच मौलाना अरमान जी, मा सरपंच रशीद भाई, शफीजी , मा सरपंच इरफान भाई , शफी कादर उपसरपंच, अकील अहमद उपसरपंच, डॉ अश्फाक काकर, हमीद भाई, आदी जेष्ठ नेते, युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. [ads id="ads2"]  

संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधानसभा अध्यक्ष शकील शेख व तालुकाध्यक्ष राऊफ काकर व संपूर्ण पाचोरा युवक काँग्रेसच्या टीमने मेहनत केली..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!