अपुऱ्या बस संख्येमुळे विद्यार्थ्यांचे रावेर बस स्थानकात ठिय्या आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर ग्रामीण प्रतिनीधी (दिनेश सैमिरे) रावेर बस आगारात अपुऱ्या बस संख्येमुळे ग्रामीण भागात जाणार्‍या बर्‍याच फेऱ्या रद्द आहेत.. ऐन सराव परीक्षेच्या कालावधीत केऱ्हाळे बु., मंगरूळ-जुनोने हि आदिवासी विद्यार्थ्यांसाठिची शाळेच्या वेळेवरची सकाळीची पहिलीच बस गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. [ads id="ads1"]  

  तरी या संदर्भात श्री. दिपक पाटिल, (अध्यक्ष- उमाई फाऊंडेशन, केऱ्हाळे बु.!) रावेर बस आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. निलेश बेंडकुळ यांना वारंवार विनंती करून ही अपुऱ्या बस संख्ये मुळे ते ही हतबलच.. त्यांच्या वरिष्ठांपर्यंत या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव दिनांक (16 जानेवारी 2023) त्याच आदिवासी-मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थींनीसोबत ठिय्या आंदोलन करून पुर्वी प्रमाणे बस फेऱ्या सुरू करण्यात यावे.अशी माहिती प्रहार चे योगेश निकम यांनी दिली.




#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!