यावल तालुका प्रतिनीधी (फिरोज तडवी)
शेतकी संघ यावल येथे तालुका व शहर कॉग्रेस कमिटीतर्फे "हात से हात जोड़ो" अभियायानाची सुरवात पक्षाचा ध्वजारोहण लोकप्रिय आमदार मा. शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली यावेळी जिप गटनेते व यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांची प्रमुख उपस्थित होती त्यानंतर शेतकी संघ यावल येथून ,,हात से हाथ जोडो अभियान सुरू करून पंचशील नगर, इस्लामपुरा,सईदपुरा मार्गे डोअर टू डोअर आबालवृद्ध, महिला, युवक,व सर्वच जातीधर्मातील सर्वच घटकातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या व त्यावर लवकरच उपायजोजना करण्याचे निश्चित करण्यात आले.[ads id="ads1"]
व काही समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या सदर अभियानात अनेक महिला बघिनींनी मान्यवरांचे औक्षण करून सत्कार केला सदर पहिल्या दिवसाचेअभियान बुरुज चौकात समाप्त झाले यावेळी शहराध्यक्ष कदिरभाई खान यांनी आभार मानले सदर ,, हात से हात जोडो,, अभियान आजपासून पुढील 2 महिने सुरू राहणार असून शहरी व ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे विचार, प्रसार, जनतेपर्यंत पोहचवले जाणार आहे.[ads id="ads2"]
सदर अभियानाच्या आजच्या सुरवातीला निरीक्षक इम्रानभाई खान,इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंगबापू पाटील,शेतकी संघाचे चेअरमन अमोलभाऊ भिरुड,शहराध्यक्ष कदिरभाई खान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा फौंडेशन जलीलभाई पटेल,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे,फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई शेख,रेशनिंग सेलच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे,नगरसेवक कलिम खान, नगरसेवक असलम शेख, नगरसेवक गुलामरसुल, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर मोमीन,शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईमभाई शेख,हाजी गफ्फार शाह, युवक तालुकाध्यक्ष फैजान शाह, विक्की गजरे,सकलेन शेख, डॉ. योगेश पालवे, बोडदे नाना, विजय वारे,किरण सोनवणे, तुषार सोनवणे, शेख अय्युब,शामभाऊ मेघे, भुराभाई शाह,धीरज सोनवणे,सोनु सोनार, निसार भाई, जाकिर मेंबर, अभिषेक इंगळे, सुनील बिरारी सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मनोगतात लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी जिप गटनेते व तालुकाध्यक्ष प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी ,, हात से हात जोडो,अभियानाची सविस्तर माहिती दिली आणि शुभेच्छा दिल्या.


.jpg)