रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल विवरे येथे मान्यवरांच्या हस्ते आमदार तांबे यांचे निधीतून रावेर तालुक्यातील ०७ शाळांना संगणक भेट देण्यात आले. यात ज.श.जावळे माध्यमिक विद्यालय कुसुंबा; सरस्वती विद्या मंदिर उटखेडा;ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय रायपूर; विकास माध्यमिक विद्यालय खिरवड;माध्यमिक विद्यालय तांदलवाडी; शांताबाई राणे माध्यमिक विद्यालय खिर्डी;माध्यमिक विद्यालय धामोडी या शाळांना संगणक संच प्रा.प्रकाश मुजुमदार ,डी एस चौधरी, शैलेश राणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. [ads id="ads1"]
आपल्या मार्गदर्शनातून प्रा प्रकाश मुजमदार यांनी संगणकाची आवश्यकता असल्याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी शेख निसार शेख समद, राजू सवर्णे ,एस टी महाजन, सुनील चौधरी, राजेश बडगुजर ,गणेश पाटील, सुबोध पाटील,विनोद पाटील, विजय पाटील,दिलीप पाटील, नगीनदास इंगळे, भरत पाटील, रणजित देशमुख, महेश तायडे ,सुभाष पाटील, [ads id="ads2"] दिलीप किरंगे, रामदास वानखेडे, प्रदीप पाटील,संतोष पाटील,आर टी कोल्हे,महेंद्र बेंडाळे,वैशाली पाटील, विनिता राणे,पूनम पाचपांडे,तेजल भिरुड, पुनम राणे, तुषार पाचपांडे, तेजस पाचपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश राणे यांनी तर सूत्रसंचालन अर्जुन सोळुंके यांनी केले.