निधन वार्ता : अरुण बबन गजरे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की, अरुण बबन गजरे यांचे  दिनांक ६/३/२०२३ रोजी रात्री ९.२० वाजता तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई व नातवंडे असा भरगच्च परिवार  आहे.त्यांचा अंतीमविधी  दिनांक ७/३/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता रावेर येथे करण्यात येणार आहे ते अमोल गजरे व सामाजिक कार्यकर्ते उमेश गजरे यांचे वडील होत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!