आपनाला बाबासाहेबा बद्दल आनेक लोक आनेक गोष्टी सांगतात. जसे की बाबासाहेबानी कुठे व कधी महाड सत्याग्रह केला, काळा राम मंदिर खुलं केल, संविधान लिहिले, पन मि आज आपना समोर बाबासाहेबाच्या ज्या गोष्टी आपना समोर आल्या नाही त्या मि मांडनार आहे. [ads id="ads1"]
1. स्मूर्ती ( memory )
बाबासाहेबाची स्मूर्ती ही अतिशय चांगली होती. त्यांनी स्मूर्ती सुधारणा करण्यासाठी खुप पुस्तके वाचलीत. स्मूर्ती किती आहेत. त्याचा फायदा कसा करून घ्यावा हे त्यांना खुप चांगल्या रितीने माहित होतं.
आज आपणा समोर फक्त विवेकानंद हे स्मूर्ती साठी खुप चांगले उदाहरण म्हणून नेहमी लोक देतात. कि विवेकानंद बोटी मधुन जात असताना ते पुस्तका च एक एक पान फाडुन टाकत व नंतर ते जसे च्या तसे त्यांना ते आठवत आसे. तर या साठी विवेकानंद हे right side च्या मेंदू चा वापर करायचे. पन आज बाबासाहेबाच्या गोष्टी विसरत चाललो आहोत. [ads id="ads2"]
बाबासाहेब आपली स्वत ची मैमोरी चांगली करन्या साठी त्या प्रकारचे खाद् सुद्धा घ्यायचे. ते पुस्तक वाचत असताना नेहमी पेन व स्वत च्या वही मध्ये छोट्या नोट्स काढत असत. ते नेहमी निमोनिक्स या मानसशास्त्रातील पध्दती चा ऊपयोग करीत असत.त्या नंतर सूचक शब्द पध्दती ( keyword method ) चा ते ऊपयोग करीत असत. जसे की " तानापिहिनिपाजा " म्हणजे ( तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा ,पांढरा, जांभळा ) आशा सूचक शब्द पध्दती चा ऊपयोग करीत असत. बिंदू वापर पध्दती ( method of loci ), संकेतनाचे विशिष्टत्व (encoding specificity), चाचनी साहित्याच संघटन , व्याख्यान साहित्याच संघटन , व्याख्याना च्या टिप्पणातील संघटन , सराव व उजळणी या सर्व मानसशास्त्रीय मैमोरी वाढवन्या च्या techniques चा उपयोग बाबासाहेब करायचेत .
2 व्यक्तीमत्व ( personality )
बाबासाहेब याचे व्यक्तीमत्व म्हणजे निसर्गाने त्यांना दिलेल एक god gift म्हणाव लागेल. कारण त्यांच्या आयुष्यात खुप कमीत कमी ते बिमार पडलेत. इतर लोक त्याच्या व्यक्तीमत्वाकडे कडे त्यांना बोलायला सुध्दा घाबरत असत."" व्यक्ती चा बांधा, वर्तन प्रकार, गरजा, अभिरुची, अभिवृत्ती क्षमता चे वैशिष्ट्य पुर्ण संघटन म्हणजे व्यक्तीमत्व होय . ""
व्यक्तीमत्वा चे जे दोन प्रकार पडतात 1. अ व ब. प्रकार यापैकी बाबासाहेब हे अ व्यक्तीमत्वा मध्ये बसतात. ह्या व्यक्ती खुप कष्टाळू आसतात.बाबासाहेब यानी आपल्या जीवनात खुप कष्ट घेतले त त्यांना पावलो पावली समाजा कडून खुप ञास झाला. त्यांनी या व्यक्तीमत्वा मुळे च पुढाकार घेन्याची वृत्ती विकसित केली. बाबासाहेब आंबेडकर सदैव जागरूक असत, त्याच चारीञ खुप स्वच्छ आहे. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी alpha personality मध्ये असायचेत
खालील मानसशास्त्रीय बाबि विकसित करण्यास सांगितले
बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना नेहमी प्रेरित केले त्या प्रकारचे त्यांनी स्वत च सुध्दा व्यक्तीमत्व आगोदर बनविले नंतर लोकांना सांगीतले.
बाबासाहेब आंबेडकर हे कधी भावनिक झाले नाही. आज आपल्या समाजातील लोक जस्तीत जास्त भावनिक होऊन कार्य करतात व म्हणुन निर्णय चुकतात. बाबासाहेब आंबेडकर यांचा EQ व IQ नियोजन खुप चांगले होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला नेहमी सुप्त क्षमता विकसित करन्या साठी सांगीतले. ज्यांना सुप्त क्षमता ची जानीव नसते असे लोक अनिष्ट काम करतात.
स्वत च्या सवयी त बदल घडविने " जगात चांगले व वाईट आस काहीच नसते ते सर्व आपल्या विचारावर अवलंबून असतं "
जीवना संबंधि परिणाम कारक निर्णय घेण्या साठी ज्ञान व क्षमता वाढवने.
आंतरवैयकतीक संबंध सुधारणे व संप्रेषन सुधारणे या गोष्टी सुधारणा केल्या नाही तर नातेसंबध बिघडतात.
आपल्या सभोवताल च वातावरण सकारात्मक बनविने
क्षमता व योग्यता चि जानीव स्वत ला पाहिजे
प्रमोद पडघान
मु.पो.अडोळी ता.जी वाशिम
संपर्क 9075977239