यावल (फिरोज तडवी)
रावेर यावल चोपडा या तीन तालुक्यांत 84 गावांना भेट देऊन समज प्रबोधनाचे कार्य करणार असून अद्याप 55 गावांना संपर्क साधला असून उर्वरित गावांना लवकरात लवकर भेत देऊन यावल येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
कोरपावली गावची शान मुनाफ जूम्मा तडवी व त्यांचे सहकारी फिरोज उस्मान तडवी (लोहरा), अयाज रुबाब तडवी (मोहराळा), शरीफ रमजान तडवी (मोहराळा), अयुब पोलीस मोहराळा, सतीश अडकमोल मोहराळा, हे मनाशी एक संकल्प घेऊन निघालेले आहेत तो म्हणजे तडवी जोडो यात्रा तरी त्यांच्या या साडेसहाशे किलोमीटरच्या पाई प्रवासात माझा व माझ्या सहकाऱ्यांचा एक थोडासा प्रयत्न तसेच त्यांचे कोरपावली गावात जंगी स्वागत व ढोल ताशांच्या गजरा मध्ये सर्व महिला, वृद्ध व तरुण यांनी या यात्रेचे कोरपावली गावात अतिशय भव्य असे स्वागत केले. [ads id="ads2"]
त्यावेळेस उपस्थित कोरपावली गावचे सरपंच श्री. विलास भाऊ अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार दादा तडवी, आरिफ भाऊ तडवी, ग्रामस्थ नबाब तडवी, पत्रकार फिरोज तडवी, सलीम तडवी, कवी अल्ताफ तडवी, अमर तडवी, जहांगीर तडवी आदी शेकडोंच्या संख्येने उपस्थित व सहभागी होते.