रावेर तालुक्यातील विटवे येथे 1 मे महाराष्ट्र दिन ग्रा.पं. व प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज विटवे तालुका रावेर येथे  सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालया समोर माजी, सरपंच भास्करराव चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर  जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिवदास महाजन यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. [ads id="ads1"] 

  याप्रसंगी उपसरपंच चेतन पाटील व सामाजिक कार्यकर्ते, साहेबराव वानखेड़े  प्रमुख उपस्थित होते  याप्रसंगी सूत्रसंचलन सतीष चौधरी यांनी केले तर आभार विपिन पाटील यांनी मानले.[ads id="ads2"] 

   यावेळी मुख्यध्यापक किशोर चव्हाण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कोळी  सदस्य, पोलीस  पाटील, बाळु पवार आशासेविका,  कोमल कोळी , मंगलापाटील,मंगला धनगर निर्मला कोळी  आंगनवाड़ी सेविका, लक्ष्मी कोळी मनीषा चौधरी, सुनंदासोनवणे कांता महाजन ,  नयन जैन,शाळेतील विद्यार्थी तरुण गावकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.