यावल (सुरेश पाटील)
राजस्थान मधील 2200 किलोमीटर पदयात्रा करणाऱ्या 64 वर्षीय यात्रेकरूने यावल शहरात घेतले बालाजीचे दर्शन[ads id="ads1"]
श्री क्षेत्र सालासर बालाजी ते तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश पायी 2200 किलोमीटर पदयात्रा श्री राधेश्यामजी मर्दा वय 64 वर्ष यांचा आज पदयात्रेचा 30 वा दिवस,यावल येथील त्यांचा मुक्काम पूर्णवाद बालाजी मंदिर यावल येथे झाला त्यांनी मंदिरात बालाजीचे दर्शन घेतले.[ads id="ads2"]
त्यावेळी बालाजी मंदिरात एडवोकेट राजेश गडे,राजेश श्रावगी,संतोष धोबी,आशिष नेवे,योगेश पाटील,आशिष वाणी,सारंग बेहडे,विनोद उर्फ बॉम्बे दादा यांची उपस्थिती होती.शशिकांत बेहडे यांच्या कडून राधेश्यामजी यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली होती.



