यावल (सुरेश पाटील) पती पत्नीसह तो आणि त्या चौकोनाच्या प्रेमात संबंध झाल्याने एकमेकाचे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आणि एकमेकाची भूक भागवण्यासाठी झालेल्या लफड्यावरून खुन्नस निर्माण झाली व पत्नीने आपल्या मजनूचे कान भरल्याने त्या मजनूने 120 ते 150 स्पीडच्या संतापात आपल्या लैलाच्या पतीला मारहाण केली.[ads id="ads1"]
याबाबत जनमानसातून आणि त्यांच्या व्यवसायातून अधिक कानोसा घेतला असता 24 तासांपैकी पंधरा ते 18 तास सतत संपर्कात येत असलेल्याच्या चीटिंग बाजीमुळे त्या पतीचे आपल्या स्वतःच्या पत्नीकडे प्रापंचिक दुर्लक्ष झाले यातून पत्नीची कुचंबणा झाल्याने आणि ती भूक भागत नसल्याने तिचे बाहेर आणि संपर्कात येणाऱ्याशी ओळख परिचयातून संबंध प्रस्थापित झाले.[ads id="ads2"]
हे कृत्य पतीला माहित पडल्याने पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले, पती-पत्नीचे स्टॅंडर्ड,प्रतिष्ठा आणि व्यवसाय लक्षात घेता कुठे काही वाच्यता होऊ नये आणि एक संघटना,एक असोशियन बदनाम होऊ नये म्हणून तसेच प्रकरण चिघळू नये म्हणून एका लोकप्रतिनिधीने ( लहान मूर्ती आणि कीर्ती महान या म्हणीनुसार ) आपल्या खास दोन प्रतिनिधीच्या माध्यमातून मोठी आर्थिक तडजोड केल्याचा दुर्गंध आता जोरात वाहू लागल्याने त्या लोकप्रतिनिधी ऐवजी त्या 2 प्रतिनिधींनी आपली नैतिकता आणि लाचारी पत्करून अनैतिक संबंधाचे प्रकरण दाबले गेल्या काही महिन्यात हे प्रकरण कुठेही प्रसिद्ध न झाल्याने सर्वांचे सर्वांचे लक्ष वेधून होते परंतु प्रकरण दाबले गेल्याने याची लेखी तक्रार संबंधितांकडे गेली असून झालेला प्रकार इतर खास प्रतिनिधीकडे दिला गेला याबाबत त्या एका लोकप्रतिनिधी बाबत व त्या दोन प्रतिनिधी बाबत मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. लोकप्रतिनिधी आणि त्या प्रतिनिधीची व या कृत्याची नोंद मात्र सीआयडी आणि लोकायुक्त यांच्या दप्तरी नोंद झाली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.