रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिनांक 5 मे 2023 रोजी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुण, धुप पूजा व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. [ads id="ads1"]
यावेळी महाराष्ट्र जनक्रांती जनक्रांती मोर्चा आयु. साहेबराव वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर राजरत्न बाळु मनुरे हया विद्यार्थीयाने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नरेंद्र वानखेड़े यांनी केले तर आभार अंकुश मनुरे यांनी मानले.[ads id="ads2"]
यावेळी श्रीराम कोळी, बाळु मनुरे, रवी तायड़े, कविता वानखेड़े व गावातील विद्यार्थी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते