आज दिनांक ६ मे रोजी सकाळी दहा वाजे च्या सुमारास संपूर्ण श्रामणेर संघाची आरोग्य तपासणी ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अभिजित पाटील,आरोग्य सेवक कैलास महाजन,आशा स्वयसेविका रत्ना कदम यांच्या हस्ते आरोग्य तपासणी करून औषधोपचार देण्यात आले.[ads id="ads2"]
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
याप्रसंगी धम्म गुरू महाथेरो भंते दिपंकर,चैत्य भूमी दादर,मुंबई, व श्रामणेर संघाचे संघनायक धम्मरत्न,रावेर येथील बुद्ध नगरी येथील श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक संघरत्न दामोदरे,जिल्हा संघटक विजय अवसर मल, केंद्रिय शिक्षक विजय भोसले, केंद्रिय शिक्षक अरुण तायडे,अँड.दिपक पीी. गाढे,बौद्धाचार्य अँड.दिपक तायडे बौद्धाचार्य गौतम अटकाळे,रमेश साबळे, धोनी तायडे, विशाल भालेराव, रितेश निकम,भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर शाखेचे अध्यक्ष राहुल डी गाढे, सरचिटणीस विशाल तायडे, रावेर शहर कार्यालयीन सचिव धनराज घेटेे,आशुतोष घेटे यांच्यासह आदी जण उपस्थित होते.