धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू ; वाघोड रेल्वे स्थानक नजिकची घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहार मधील  23 वर्षीय तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला. चंदन कुमार माखन वय 23, माखन, भोज, मुजफ्फरपूर, बिहार) असे मयत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.[ads id="ads2"]

मयत बिहार राज्यातील (Bihar State) रहिवासी रविवार दिनांक 11 जून  २०२३ रोजी चंदन कुमार हा कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने जखमी झाला होता. वाघोड स्टेशन मास्तर (Waghod Railway Station Master)  राजीवकुमार कमलप्रसाद वर्मा यांनी जखमी अवस्थेत प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.



#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!