सावद्यातील हजयात्रेसाठी जाणाऱ्यांना माजी.नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी दिल्या शुभेच्छा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा शहरातून पवित्र हज करण्यासाठी शेख कबीर शेख अजीज,बदरूननिसा बी शेख कबीर,जमादार वाडा,सैय्यद अकबर सैय्यद अख्तर रजानगर,मैमुना बी मरहुम शेख समद कुरैशी,शेख खलील शेख समद कुरैशी,रजीया बी शेख खलील कुरैशी,ख्वाजानगर, अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक पटवे,शकीला बी अब्दुल रहीम ख्वाजानगर,शेख सलीम शफी खाटीक असे एकूण नऊ सुन्नी पंथीय मुस्लिम महिला-पुरुष आज दि.९ जून २०२३ रोजी पवित्र हज यात्रेसाठी जात असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक मान्यवर सह नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते.[ads id="ads1"]

  यादरम्यान सर्वसमावेशक विचारधारा जोपासणारे व सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रतेकांच्या सुखदुःखात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ देणारे असे व्यक्तिमत्व व राष्ट्रवादीचे हरहुन्नरी माजी.नगराध्यक्ष राजेश भाऊ गजानन वानखेडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कुशल जावळे,समाज सेवक सोहेल खान सैदुल्ला खान,युसूफ शाह सूपडू शाह,शेख फरीद शेख नुरोद्दीन,शेख साबीर कुरैशी,शेख जावीद,शेख आदील,शेख मोईन यांनी प्रतेक हजयात्रीस समक्ष भेटून सन्मानपुर्वक पुष्पमालाने सत्कार केला.यावेळी सर्व हजयात्रीयांचे आशिर्वाद घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!