रावेर तालुका(ग्रामीण)प्रतिनीधी (चांगो भालेराव) :दिनांक 5/8/2023 रोजी रावेर दुय्यम निबधक कार्यालयात महसूल सप्ताह साजरा करण्यात आला त्यात दुय्यम निबंधक डी वी बाविस्कर यांनी संगनकीकृत ऑनलाईन दस्तेएवजाची नोंदणी कशी करावी व जस्ट नागरिक,अपंग, अजारी वेक्ती, गर्भारमता यांचे दस्तची प्राधण्यांने नोंदणी कशी करावी? [ads id="ads1"] मोबाईल क्रमांक व Mail I'd नमूद केल्यास दस्ताची माहिती SMS व Mail व्दारे मिळतील या व्दारे माहीत केले घरबसल्या मिळकतेचा शोध घेण्याची विभागाचे वेबसाईट वर ऑनलाईन सुविधा याबाबत माहिती व विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा कार्यालयात प्रतिज्ञा पत्र न करण्यासाठी अगाऊ E Stampe व्दारे बुकिंग सुविधा सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क माफी रक्कम रुपये 1000 चे मुद्रांकावर दस्तनोंदणी कशी करावे या बाबत सुचवले. [ads id="ads2"]
तसेच महिला खरेदी दारांना निवासी मिळकतीसाठी मुद्रांक शुल्कात एक तक्केची सवलत विद्यार्थी यांचे करिता शिक्षणीक कर्जाचे गहाण खतास मुद्रांक शुल्कातून पूर्ण माफी तसेच विद्यार्थी याचे करिता शापत पत्रास मुद्रांक शुल्कातून पूर्ण माफी प्रधानमंत्री आवाज योजने अंतर्गत केवळ रुपये 1000 मुद्रांकवर दस्त नोंदणी. नवीन उद्योगासाठीचे प्रथम दस्तास मुद्रांक शुल्कातून पूर्ण माफी व जलद , तत्पर,सुलभ व विश्वसनीय सेवा देऊन जनतेच्या अभिलेखाचे जतन. तसेच महराज्यस्व अभियान या कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांचे असलेले शेती विषयी प्रश्न निकाली कशे काढता येतील व एक महिन्याच्या वरील प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढले जातील याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी मंडलस्थरावर फेरफार अदालत आयोजित केली जाईल याबाबत सूचना केल्या तसेच सरोखायोजना महासूल विभागाची साद मिटवणार पिढ्यानपिढ्यांचे वाद अशी घोषणा केली तसेच जमीन नावे करण्यासाठी होणारे वाद कशा प्रकारे मिटविले जातील यावर मार्गदर्शन केले.
तसेच सलोखा योजना या बद्दल जनतेस मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कर्मचारी सुरेश पाटील,राहुल सपकाळे तसेच भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष महेश तायडे,अशोक भास्कर,किशोर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.



