मानपुर ता.भुसावळ (प्रेम तायडे) : मानपूर येथे दि. ५ ऑगस्ट रोजी उपाधीक्षक भुमी अभिलेख भुसावळ यांनी भेट देऊन श्रीमती व्ही.एस. महाजन, श्रीमती योगेश्वरी जंजाळकर, श्रीमती रंजना पाटील, सचिन पाटील यांच्या हस्ते गावाकऱ्यांना सनद वाटप करण्यात आली.[ads id="ads1"]
त्या वेळी जि.प. शिक्षक अनिल पारधे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रेमभाई तायडे, अंगणवाडी सेविका पुजा गाढे, आशा सेविका प्रतिभा तायडे, माजी सैनिक लहानु बोदडे, ग्रा.प. शिपाई कडु तायडे, भारत पाटील, व गावकरी उपस्थित होते.