बस आणि मोटरसायकलच्या अपघातात रावेर तालुक्यातील 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

बस आणि मोटरसायकलच्या अपघातात रावेर तालुक्यातील 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील अजंदा (Ajande Tal Raver Dist Jalgaon) येथील रहिवासी बबन भाऊलाल पाटील वय 35 श्री समर्थ कृषी केंद्र संचालक हे रावेर तालुक्यातील धामोडी(Dhamodi  Tal Raver Dist Jalgaon)येथून कांडवेल कडे जात असताना, कांडवेल कडून रावेर कडे येत असलेल्या बस आणि मोटरसायकल च्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. [ads id="ads1"]

घटनेची माहिती मिळताच रावेर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र संचालक व नातेवाईकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) मोठी गर्दी केली शवविच्छेदन साठी रावेर ग्रामीण रुग्णालयात येथे आणले असता नातेवाईकांनी दवाखान्यातच मोठा आक्रोश केला. [ads id="ads2"]

  या अपघाताने सर्वच लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.निंभोरा पोलीस स्टेशनला(Nimbhora  Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास निंभोरा पोलीस करीत आहेत

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!