भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- येथील पंचशील नगर येथील बुद्ध विहारात दि.08/10/23 रोजी रविवारी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व विभागा मार्फत दिवंगत पूज्य भन्ते अशोक कीर्ती व दिवंगत धम्मादूत तायडे याच्या स्मरणार्थ एकादिवसीय जिल्हा शाखा व तालुका, शहर शाखा चे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
शिबिराचे अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे तर प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र चे उपाध्यक्ष यु. जी. बोराडे गुरुजी,उत्तर महाराष्ट्राचे सचिव के. वाय. सुरवाडे व महाराष्ट्र सचिव लताताई तायडे यांनी केले.[ads id="ads2"]
सूत्रसंचालन आनंद ढिवरे यांनी केले. प्रमुख उपस्थिती मध्ये केंद्रीय शिक्षक व जिल्हा कार्यकारणीचे शेलेंद्र जाधव, सुमंगल अहिरे, सुशील हिवाळे, प्रकाश सरदार, युवराज नरवाडे, ऐ. टी. सुरळकर, मेजर साळवे,सुभाष सपकाळे,नंदबोधी तायडे, अरुण तायडे, प्रवीण डांगे,रविंद्र मोरे, दिलीप पो्हेकर, वैशाली सरदार,प्रीतीलाल पवार,सुमित्रा सर्वटकर, सह भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव व तालुका शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बोद्धचार्य इत्यादी उपस्थित होते तर शिबिराला वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे सहकार्य लाभले



.jpg)
.jpg)