यावल येथे चाकू हल्ला : एक गंभीर जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) 

 यावल येथे दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी शुक्रवारचा बाजार बोरावल गेट परिसरात रस्त्यावर अनधिकृत पणे भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे गर्दी या गर्दीमध्ये किरकोळ कारणावरून एका 58 वर्षे इसमास एका दारुड्याने किरकोळ कारणावरून पोटावर चाकू मारून जखमी केल्याची घटना दि. 6 ऑक्टोबर 23 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून सदर जखमी इसमास प्राथमिक उपचार करून ग्रामीण रुग्णालयातून जळगाव सरकारी रुग्णालयात हलवले आहे.[ads id="ads1"]

   यावल धनगर वाड्यातील रहिवासी प्रभाकर आनंदा धनगर व 58 हे बोरावल गेट जवळील एका दुकानाजवळ बसलेले होते या ठिकाणी एका ने  त्या ठिकाणी त्याला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करायला लागला त्यात त्याने काहीतरी धारदार तीष्ण हत्यार काढून प्रभाकर धनगर यांच्या पोटामध्ये वार केला त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करता आणण्यात आले.[ads id="ads2"]

  त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात 108 मार्फत हलवण्यात आले जखम खोल असल्याने रक्तबंबाळ स्थितीत त्यांना हलवण्यात आले संध्याकाळी उशिरापर्यंत यावल पोलीस स्टेशन मध्ये याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा : विस्तारित कॉलनी भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वसुली..? यावल न.पा. भोंगळ कारभार

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!