युवक काँग्रेस जळगाव जिल्हा प्रवक्ते पदी फैजान शाह

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्हा युवक काँग्रेस चा जिल्हा प्रवक्ते पदी यावल येथील रहिवासी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फैजान शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते विभागाचे मुख्य प्रवक्ते श्री दीपक राठोड यांनी प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांची मान्यतेने दिले आहे.[ads id="ads1"]

  शाह यांची नियुक्ती बद्दल जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जी. प.माजी गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे,आमदार चिरंजीव एन.एस यु.आय.चे प्रदेश सचिव धनंजय शिरीष चौधरी, सं.गा.योजनेचे माजी सदस्य जावेद जनाब,युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव आशुतोष प्रदीप पवार,प्रदेश सचिव शोएब पटेल,जिल्हा शहराध्यक्ष मुजीब पटेल,एन,एस, यू,आय,चे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव,यावल पं. स.माजी गट नेते शेखर पाटील,प्रदेश सचिव जलील पटेल,सरपंच परिषद चे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे,यावल तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,यावल शहारध्यक्ष कादिर खान,सरपंच असद अहमद,अनिल जंजाले, फैजपूर चे माजी नगर सेवक करीम मेंबर आदी यांनी शुभेछा दिल्या

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!