रावेर ( विनोद हरी कोळी ) : ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले.त्यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जे.एम. पाटील आणि ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री सुनिल शिवराम महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या अभिवादनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होते.[ads id="ads1"]
सदर कार्यक्रम महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत घेण्यात आले. संबंधित कार्यक्रमातील सहभागीप्रा. एस. पी.उमरीवाड, डॉ. रेखा पी. पाटील, डॉ. निता वाणी, प्रा. व्ही. एच. पाटील, डॉ.पी.आर.गवळी, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. डॉ.एस. एन. वैष्णव, डॉ. डी.बी. पाटील, प्रा. डॉ. पी. आर. महाजन, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. एस.बी. पाटील, प्रा.एस.आर. इंगळे, प्रा. संकेत चौधरी, डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन,प्रा. एच.एम.बाविस्कर, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गोपाल पाटील, श्री प्रविण महाजन, श्री श्रीराम चौधरी, श्री गोपाल महाजन, श्री नितीन महाजन, श्री सहदेव पाटील, श्री महेन्द्र महाजन, श्री हर्षल पाटील, श्री श्रेयश पाटील , श्री भास्कर पाटील, श्री अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले.



.jpg)