जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका तहसीलदार अभिजित बारवकर  धान्य पुरवठा अधिकारी प्रशांत गोसावी  यांच्या सहकार्याने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घोटी ग्रामपालिका सरपंच गणेश गोडे उपसरपंच स्वाती कडू ग्रामविकास अधिकारी दळवी जेष्ठ नेते चंद्रकांत किर्वे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपअध्यक्ष बाळासाहेब वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इगतपुरी तालुक्यातील गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप घोटी ग्रामपालिका यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग ५% निधी दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.[ads id="ads1"]

   यावेळी प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका अध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील उपअध्यक्ष विलास कानकट जेष्ठ मार्गदर्शक अशोक ताथेड दत्ता कदम मदन वालझाडे माधूरी दिवटे दत्ता शिरसागर जालिंदर बोराडे पंढरी बोराडे रमेश उदावंत दशरथ धादवड नाना पडोळे धनंजय मते लक्ष्मण जाधव सुभाष वाजे सुत्रसंचालन रमेश भटाटे यांनी केले यावेळी दिव्यांग  चिमुकली दिक्षा काकडे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका अध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील यांनी केले होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!