रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर वकील संघाच्या कक्षात रावेर वकिल संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात येवून अध्यक्षपदी अँड भास्कर डी. निळे यांची तर उपाध्यक्ष पदी अँड धनराज ई. पाटील, सचिव अँड किशोर डी पाटील तर सहसचिव अँड जावेद शेख यांचे सर्वानुमते बिनविरोध सेवा जेष्ठतेनुसार निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून अँड एम बी चौधरी, अँड विपीन गडे, अॅड गणेश अजनाडकर,अँड राकेश पाटील, अँड विद्या सोनार,अॅड निलेश महाजन, अँड अमोल कोंघे, अँड मुजाहिद शेख यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अॅड शितल जोशी होते. [ads id="ads2"]
तसेच अँड टी.डी.पाटील, अॅड एस.बी. सांगळे,अॅड सुभाष धुंदले, अँड विनोद कोंघे, अँड डी.डी. ठाकूर, अँड पी एस विचवे, अँड दिपक गाढे, अँड जितेंद्र दांडगे, अँड राजेंद पाटील, अँड संदीप मेढे, अॅड रमाकांत महाजन, अँड प्रमोद एस.पाटील, अॅड उदय सोनार,अँड तुषार माळी, अँड मेघनाथ चौधरी अँड समशेर अली, अँड दिपक तायडे, अँड संदेश पाटील, अॅड जितेंद प्रजापती, अँड एस.डी. कोचुरे, अँड आनंदा वाघोदे, अँड राजेश रायमळे, व इतर सदस्य यांची उपस्थिती होती.


