यावल ( सुरेश पाटील )
शनिवार दि.२ मार्च २०२४ रोजी समाज प्रिय संभाजी भिडे यावल येथील व्यास मंदिरात येणार असून ते विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. [ads id="ads1"]
संभाजी भिडे यांची नंदुरबार येथे त्यानंतर जळगाव बोदवड या ठिकाणी येण्याचे निश्चित झाले असल्याचे समजले तसेच यावल शहरात दि.२ मार्च २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता व्यास मंदिरात शहरातील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. संभाजी भिडे यांनी यावल शहरातील बाळू शिर्के यांना एक मशाल भेट दिली होती. [ads id="ads2"]
आणि आहे. ती मशाल शिर्के बांधव १५ ऑगस्ट २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण यावल शहरातून फिरवून राष्ट्र, देशभक्ती,समाज जागृती करीत होते आणि आहे यामुळे संभाजी भिडे यावल शहरासह तालुक्यात समाजप्रिय झाले आहेत.


