फैजपुरात लाईन मन दिवस उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



फैजपूर प्रतिनिधी

 येथील शुभ दिव्य लॉन्च मध्ये लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील लाईनमन कर्मचाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला लाईनमन हे खरोखरच जीवावर खेळून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे  काम करीत आहे लाईनमन अहोरात्र काम करीत असताना अनेक घटनांना त्यांना सामोरे जावे लागतात अनेक कारणाने ग्राहकांच्या लाईन खंडित होत असते परंतु आणि ग्राहक लाईनमन यांना तात्काळ लाईन आमची दुरुस्त करा असं दबाव सुद्धा त्यांच्यावर अनेक वेळा आणत असतात तरीसुद्धा जीवाची परवा न करता लाईनमन तातडीने विद्युत पुरवठा कसा सुरु होईल जीवाची परवा न करता विद्युत सुरळीत होण्यासाठी  प्रयत्न करून विद्युत पुरवठा सुरळीत करतात तरीसुद्धा ग्राहकांना त्यांची कोणतीही जीवाची परवा नसते याचीसुद्धा विद्युत ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. [ads id="ads1"]  

   खरोखरच खरोखरच लाईन मानाचा सन्मान होयाला पाहिजे असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोरखनाथ सपकाळे कार्यकारी अभियंता सावदा तसेच नितीन कुमार पाटील उपकार्यकारी अभियंता फैजपूर सब डिव्हिजन विनोद सरोदे सहाय्यक अभियंता फैजपूर कक्ष भैरू लाल पाटील सहा अभियंता न्हावी कक्ष सुमित मडावी पाडळसा कक्ष संदीप पाटील बामनोद कक्ष प्रसन्न पाटील हिंगोना कक्ष आकाश नेहते सांगवी कक्ष ऋतुजा पाटील मॅडम ज्युनिअर इंजिनियर डोंगर कठोरा गुरुप्रिया शिंदे मॅडम ज्युनिअर इंजिनियर भालोद कक्ष रवींद्र सोनवणे फोरमन पाडळसा हे अध्यक्षस्थानी होते तसेच बामनोद येथील पंकज कुरकुरे लाईनमन तर्फे संदीप कोळी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तसेच फैजपुर सब डिव्हिजनचे सर्व कक्ष कर्मचारी अभियंता तसेच लाईनमन यावेळी उपस्थित होते. [ads id="ads2"]  

   हे कार्यक्रम यशस्वी साठी तसलीम तडवी संदीप कोळी विशाल चौधरी हबीब तडवी जुम्मा तडवी आसिफ तडवी हेमंत चौधरी आकाश ठोंबरे कल्पेश चौधरी नील भूषण मेढे योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील ज्युनियर इंजिनियर यांनी केले तर पंकज बाविस्कर सहाय्यक अभियंता यांनी आभार मानले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!