यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
रमजान महिना हा जगभरातील मुस्लिम बांधवांचे पवित्र महिना म्हणुन रोजे म्हणजेच उपवास , रमजान महिना हा चिंतन भक्ती आणि अध्यत्मिक वाढीच्या दृष्टीने नवीन टप्प्यावर पाऊल ठेवण्या चा काळ आहे, [ads id="ads1"]
इस्लामिक विश्वासावर रमजान प्रेक्षि त मुहम्मद पैगंबर यांना कुरणाच्य पहिल्या प्रक्तीकरणाचे स्मरण करते, या महिन्यात जकात फीत्रा दान धर्म मोठ्ाप्रमाणावर मुस्लिम बांधव पूर्वी पासुन करीत असल्याची ही परंपरा कायम आहे, त्यानुष्णगणे आर्टि फाऊंडेशन च्या वतिने [ads id="ads2"] डोंगराळ भागातील हरीपुरा आदिवासी पाड्यावर जाऊन महीला पुरुष व लहान बालके अश्या जवळपास शंभर जणांना नवीन कपडे वाटप करण्यात आले, यावेळी आरटी फौंडेशनचे अध्यक्ष राहुल फिरोज तडवी, मासूम युसुफ पटेल, समीर हुसेन पटेल, आजिम फ्ततू पटेल यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते