रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांचे आदेशानुसार रावेर तालुक्यातील मोरगांव येथील निष्ठावंत शिवसैनिक यशवंतराव वेंकटराव पाटील (वाय व्ही पाटील) यांची रावेर तालुका शिवसेना प्रमुख पदी निवड झाली आहे. असे मुंबई येथील शिवसेना भवन येथील सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी तसे आदेश काढले आहे.[ads id="ads1"]
त्यांच्या या निवडीने मुक्ताईनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यासह,रावेर तालुका, व संपूर्ण जळगांव जिल्हा भरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे व जबाबदारीने पार पाडील. असे साप्ताहिक साप्ताहिक सुवर्ण दिप शी बोलताना यशवंतराव वेंकटराव पाटील (वाय व्ही पाटील) यांनी सांगितले.



.jpg)
