शासकीय सुटीच्या दिवशी ही रावेर येथील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार -दुय्यम निबंधक डि.व्ही.बाविस्कर यांची माहिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर ( चांगो भालेराव) : मार्च महिन्यात अतिसुट्या असल्यामुळे जनतेचे खरेदी विक्री चे व्यवहार व इतर नोंदणीकृत दस्त व्यवहार अडचनित येवू नये . म्हणून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशा नुसार [ads id="ads1"]  रावेर ता . रावेर येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे दिनांक 23 / 3 / २० २४ शनिवार २४ /3 / २०२४ रविवार व . २९ / 3 / २०२४ शुक्रवार तसेच दिनांक ३१ / 3 / २० २४ रविवार रोजी सुरू रहाणार आहे असे आवाहन रावेर ता . रावेर येथील दुय्यम निबंधक  डि . व्ही . बाविस्कर  यांनी जनहितार्थ घोषीत केले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!