जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये होळी व धुलीवंदन कार्यक्रम सर्वात आधी संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

दि.२३ मार्च २०२४ रोजी यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये होळी व धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य  श्रीमती रंजना महाजन यांनी होळी पूजा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक व भावी जीवनात दुर्गुणांची होळी करायला पाहिजे.[ads id="ads1"]  

  तसेच यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती सिमरन तडवी यांनी विद्यार्थ्यांना होळी बद्दल सविस्तर माहिती सांगितली.याप्रसंगी शाळेतील विध्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!