सावदा येथे ८ वर्षाच्या शेख अली ने ठेवला पवित्र रमजानचा तेरावा रोजा!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील बडा अखाडा भागात राहाणारे मालवाहतूक रिक्षा चालक शेख हैदर शेख मंजूर यांच्या ८ वर्षाच्या पुत्र शेख अली यांनी भर उन्हाळ्यात सुरू असलेले पवित्र रमजान महिन्यात १३ वा रोजा (उपवास) ठेवून जे तरूण व पुरुष मंडळी या पवित्र रमजान महिन्यात फर्ज(अनिवार्य) असलेले रोजे(उपवास)अकारण किंवा जाणून बुजून ठेवत नाही.[ads id="ads1"]  

  अशांना अनुत्तरीत केले.तरी या लाहन मुलां पासून रोजे न ठेवणाऱ्या सर्वांनीच बोध घ्यावे. असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.[ads id="ads2"]  

रोजा इफ्तारीच्या वेळी लाहन मोहम्मद साद यांना त्याचे घरातील मंडळींने नविन कपडे परिधान करून या मुलाच्या गळ्यात पुष्पमाला घालून कौतुक करून आनंद व्यक्त केला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!