सावदा /प्रतिनिधी मुबारक तडवी
सावदा तालुका रावेर येथील नगरपालिकाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहात आज दिनांक १९ मे रोजी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संचलित अविरत २७ व्या वर्षीय तडवी भिल समाज सामुहिक विवाह सोहळ्यात ८ जोडप्यांची रेशीम गाठ बांधली गेली यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरीष दादा चौधरी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील सौभाग्यवती सौ यामीनी चंद्रकांत पाटील उद्योजक श्रीराम पाटील कुमारी सिमरन राजेश वानखेडे माजी उपनगराध्यक्षा सौ. नंदाताई लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.[ads id="ads1"]
यावेळी समाजातील ८ वधूवरांचे विवाह मौलवी कडून लावण्यात आले वधू वर यांना गनी बिस्मिल्ला सर यांचेतर्फे५ संसारोपयोगी भांडी नाशिक येथील उद्योजक आझाद हैदर तडवी यांचेकडून डिनर सेट भेट देण्यात आले यावेळी धनंजय चौधरी व श्रीराम पाटील यांनी आपले मनोगतात बोलताना सांगितले की तडवी भिल समाजाचा हा आदर्श विवाह सोहळा असून आजतागायत १८१७ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत व आज ८ जोड्या विवाह लावण्याचा विक्रमी ध्येय संकल्प हा आसेमं आदिवासी सेवा मंडळाचे उत्कृष्ट कामगिरी आणि कौतुकास्पद कार्य असल्याचे सांगितले समाजासह विविध समाजातील समाजसेवक व्यक्तींच्या संघटनेचे पदाधिकारी यांचे आवडीने स्वेच्छेने कोणतीही देणगी न मागता स्वेच्छा मदत घेत सामुहिक विवाह सोहळा सलग २७ वर्षांपासून अविरत अबाधित सुरू आहे हा समाजाचा आसेमं प्रती असलेला प्रेम असल्याचे प्रतिपादन आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी यांनी बोलताना सांगितले.[ads id="ads2"]
यावेळी सामुहिक विवाह सोहळ्याचे समापन समयी आसेमं आदिवासी सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी आदिवासी क्रांतिकारक तंट्यामामा भील जननायक बिरसामुंडा यांच्या प्रतिमा डोक्यावर घेत आदिवासी गीतावर सर्व आसेमं परिवार चे पदाधिकारी यांनी आदिवासी नृत्य केले विवाह सोहळा आयोजक आसेमं संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी प्रदेशाध्यक्ष कामील नामदार तडवी कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्ष ईरफान तडवी सर जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी अनिल नजीर तडवी राजु इब्राहिम सर सलीम फकिरा सर अकबर छबेखा मायकल समसेर तडवी राजू छबु असलम सलीम अलाउद्दीन तडवी कैमुर तडवी अब्बास सबाज शरीफ बिर्हाम वसीम महेबुब राजू नजीर राजू मुशिर अलिशान ताई कादर तडवी नजमाताई ईरफान तडवी मा.नंदाताई लोखंडे मा. उपनगराध्यक्षा,सावदा.गनी बि. तडवी सर सावदा .राजु बिऱ्हाम आसेमं संस्थापक अध्यक्ष राजु छबु तडवी, चिचाटी-गुलाब बाबु तडवी सर,लसुणीबर्डी- .मुनाफ गंभीर तडवी सर, रावेर.हनिफ अप्पा मंडळ अधिकारी फैजपूर लियाकत जमादार सरपंच लोहारा खतीब हुसेन साहेब मुंबई-सुभान समशेर वडगाव मु.नगर .मनवर बुऱ्हाण सर अहेरवाडी मजित अरमान अप्पा परसाडे मनोज हाजी जमशेर सर यावल डि.बी.बोरनारे सर निंभोरा मुंबई -राजु दादा तडवी रि.शिक्षण विस्तार अधिकारी मु. नगर रज्जाक तडवी (बाळुदादा) वनविभाग सौखेडा सिम-:छोटु सिकंदर माजी सरपंच चिंचाटी.रोशन हसन साहेब MSEB सावदा-:रशिद अकबर तडवी सर चुंचाळे (रत्नागिरी हमिद फकिरा सर कठोरामा.गफुर जनाब मारूळ (चोपडा)
मा.कामील शेठ पाल सरपंच.शब्बीर पटेल (ठाकूर),डाॅ.लुकमान गंभीर,मा.सलीम LIC जळगाव,मा.सत्तारदादा सरपंच दहिगाव,मा.सुभेदार पोलीस गौरखेडा,मा.अफजल पोलीस गौरखेडा -आमिन रशिद दादा रि.MSEBसौखेडा:मा.लुकमान सर आफ्रोट रत्नागिरी सद्दाम भाई मालोद,फारूख तडवी साहेब पि.आय. जळगाव-.फिरोज बि. तडवी साहेब ऑ. फॅक्टरी सलीम इस्माईल पोलीस नायगाव.फकिरा यासिन सेलटॅक्स जळगाव सलीम फकिरा सर मा.फिरोज सरफराज सर अलाउद्दीन तडवी आदींसह आसेमं परिवार संघटना पदाधिकारी यांनी सहभागी होत कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले