संघरत्न शिरतुरे यांना एम एस बी टी ई परीक्षेत यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील संघरत्न बाळू शिरतुरे यांनी गव्हर्मेंट पॉलीटेक्निकल कॉलेज जळगाव येथून एम. एस.बी. टी. ई परीक्षेत 75 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

या यशा बद्दल त्याचे बाळू शिरतुरे, दिलीप कांबळे, मुख्याध्यापक गोकुळ तायडे सर,राजेंद्र अटकाळे, अशोक शिंदे, जगदीश घेटे ,एड. योगेश गजरे. एड. दीपक गाढे, जितेंद्र साबळे,राहुल गाढे, संतोष कसोदे, वंचित चे विनोद सोनवणे, दिनेश ईखारे,कांतीलाल गाढे, याकूब शेख नजीर, तालुका भर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!