यावल तालुका ड्रीप डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी विनोद बाबुराव वाघोदे यांची बिनविरोध निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : यावल तालुका ड्रीप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आकाश इरिगेशन चे संचालक श्री विनोद बाबुराव वाघोदे यांची तालुक्यातील उपस्थित सर्व वितरक बंधू यांनी एकमताने बिनविरोध निवड केली तर उपाध्यक्ष म्हणून श्री समाधान अरुण पाटील, किनगाव, श्री निळकंठ शंकरराव भंगाळे(न्हावी),सचिव म्हणून श्री मनोज दिगंबर पाटील(साकळी),श्री नरेश दयाराम चौधरी(टाकरखेडे)यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली तसेच जेष्ठ सल्लागार म्हणून श्री अशोक रामदास पाटील(यावल),[ads id="ads1"] श्री अरविंद दादा सोनवणे(दांभुर्णी),कैलासभाऊ निळे(चुंचाळे, श्रीपाद इररी),श्री मुकेशकुमार चौधरी(अट्रावल,धनलक्ष्मी ठिबक),श्री हेमंत चौधरी सर(न्हावी)श्री संभाजी भाऊ येवले(यावल, नेटाफीम),श्री ललित भाऊ चौधरी(केतन इंटर, यावल),सदस्य म्हणून श्री सुरेश महाजन, साकळी,चंदनभाऊ पाटील(सातोद),इक्बाल तडवी(मोहराला),श्री अमित प्रभाकर सोनवणे(दांभुर्णी),श्री आकाश विनोद वाघोदे(यावल),श्री हरिष दत्तात्रय खाचने(यावल),श्री शशांक भाऊ चौधरी(यावल),श्री धीरजकुमार महाजन(यावल),श्री प्रशांत भाऊ पाटील(यावल),श्री जीवन भांडवलकर(यावल),श्री नारायणराव भंगाळे(सांगवी बुद्रुक),श्री लक्ष्मीकांत बारी(यावल, साई ऍग्रो),श्री प्रतिक चौधरी(बामनोद, बालाजी ऍग्रो),श्री अक्षय तोडावत(ऋषिकेश ऍग्रो, फैजपूर),श्री अशोकभाऊ अडकमोल(नालंदा ऍग्रो, यावल)श्री गणेश चौधरी(के पी एंटरप्राइज, यावल),बी आर पाटील दादा(यावल),चेतन सपकाळे(यावल)सर्व वितरक बांधवांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.[ads id="ads2"] 

   सदरील बैठक दिनांक 11/08/2024 रविवारी मे कल्पेश एंटरप्राइजेस, यावल येथे संपन्न झाली.बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा झाली, उपस्थित सर्व वितरक बांधवांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, जेष्ठ सल्लागार समिती यांचे गुच्छ देऊन सत्कार केला. शेवटी अध्यक्ष श्री विनोद भाऊ वाघोदे यांनी सर्वांचे आभार मानले व पुढील उद्भवणाऱ्या प्रश्नांची सर्वोतोपरी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वाशीत केले. अशाप्रकारे खेळीमेळीचे वातावरणात सभा संपन्न झाली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!