रावेर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल च्या कु.कोमल सुनील गाढे हिची तायक्वादो स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल च्या कु.कोमल सुनील गाढे हिची विभागीय तायक्वादो स्पर्धेत स्तरावर निवड


रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) : रावेर मॉडर्न इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कु. कोमल सुनील गाढे. हिची विभागीय स्तरावर निवड झाली.  22/10/2024 रोजी अनुभूती निवासी शाळा , जळगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वादो स्पर्धेत  तिने प्रथम क्रमांक मिळविला व शाळेचे नाव उंचावले. [ads id="ads1"]

  सदरहून विद्यार्थिनी ला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. हरिष पारुमल गनवाणी सर , संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री के. एस.महाजन सर , संस्थेचे सचिव मा. अकलीम तुराबी सर, संस्थेचे खजिनदार मा.श्री शैलेंद्र अग्रवाल सर तसेच संस्थेचे सर्व सदस्य , शाळेचे व्यवस्थापक श्री. दिलीप वैद्य सर , श्रीमती अकोले मॅडम (माध्यमिक विभाग) श्री बी एम जोशी सर (प्राथमिक विभाग)  पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर यांनी शुभेच्छा दिल्या व गुणगौरव केला. तसेच विद्यार्थिनीला जयेश बिरपण, जयेश बाविस्कर (NIS coach) यांचे मार्गदर्शन लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!