यावल शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा तथा महायुतीचा मोठा जल्लोष : देवेंद्र फडणवीस उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या दि.५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस घेणार असल्याने यावल शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी,महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिश बाजी करीत मोठा जल्लोष केला.[ads id="ads1"]

जल्लोष साजरा करताना यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,बाळू उर्फ हेमराज हेगडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे राकेश फेगडे,पुंडलिक बारी,अरुण पाटील,बबलू घारू,पी.एस.सोनवणे सर,सागर चौधरी,पाचपांडे, उमेश पाटील,मुकेश कोळी,वेंकटेश बारी,किशोर कुलकर्णी,विशाल शिर्के,युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज बारी,तेजस पाटील,दीपक चौधरी पराग सराफ इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!