रावेर प्रतिनिधि (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
रावेर तालुव्यातील विवरे बुद्बक येथील रहिवाशी तथा रावेर न्यायालयात वकील संघाचे सभासद ॲड. मुख्तार शेख समद वय (५०) यांचे दि १५ रोजी रात्री ११,३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने (मेजर अटॅक) निधन झाले, त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुली, असा परिवार आहे, ते चिनावल येथील हाईस्कूलचे मुख्याध्यापक निसार शेख, व भुसावळ येथे शिक्षक मुबारक शेख यांचे बंधु होत,



