रावेर येथे राष्ट्रीय लोक अदालतीत 44 प्रकरणे निकाली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (राहुल डी गाढे) : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणा तर्फे दिनांक 09 मे 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता तालुका विधी सेवा समिती व रावेर वकील संघ रावेर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिवाणी व फौजदारी न्यायालय रावेर परिसरात आयोजित करण्यात आले.

(ads)

 याप्रसंगी न्यायाधीश एस.बी. तिवारी तसेच रावेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.धनराज ई.पाटील, उपाध्यक्ष ॲड.तुषार पी चौधरी, सचिव ॲड.के. बी. खान, सहसचिव ॲड.जितेंद्र दांडगे, लोकअदालत विधीतज्ञ सदस्य ॲड. विनोद प्रल्हादराव चौधरी रावेर सरकारी वकील अभिजित अंदोरे तसेच ॲड.एस एम युसुफ, ॲड.व्ही. पी. महाजन, ॲड.जमील शेख, ॲड.एम.बी. चौधरी, ॲड.आर.एन. चौधरी, ॲड.विपिन गडे, ॲड.योगेश गजरे, ॲड.सुभाष धुंदले, ॲड.जगदीश महाजन, ॲड.एस. एस. जोशी, ॲड.बी.डी. निळे, ॲड.प्रमोद विचवे. ॲड.दिपक एच. गाढे , ॲड.किशोर पाटील, ॲड.लक्ष्मीकांत शिंदे, ॲड.सुभान शेख, ॲड.आर.ए. पाटील, ॲड.सतिष वाघोदे, 

(ads)

ॲड.मुजाहीद शेख, ॲड.रवी पाटील, ॲड.प्रदीप लहासे, ॲड.मोहन कोचुरे, ॲड.राजेश रायमाळे, ॲड.अमोल नाईक, ॲड. नितिन चौधरी, ॲड. डि. एस. लहासे, ॲड.एस. एन. सोनार, ॲड.संदेश पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा.अधिक्षक व्ही. एम. चौधरी, लघुलेखक एम. जे. शिंपी, वरिष्ठ लिपिक बी. के. तडवी, बी. डी. बारी, कनिष्ठ लिपिक पी. यु. पाटील, एस.के. जोशी, एस. एफ. वाणी, व्ही. ए. चौधरी, डि. आर. जावळे, बी. एस. बारी, शिपाई बी. पी. चौधरी आदी उपस्थित होते. या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये आपसात समजूतीने एकूण 44 प्रकरणे निकाली निघाली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!