निधन वार्ता : शेख अनवर शेख अकबर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विवरे ता.रावेर प्रतिनिधी (जमील शेख)

रावेर तालुव्यातील विवरे बुद्बक येथील रहिवासी तथा विवरे बुद्बक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शेख अनवर शेख अकबर वय (८८) यांचे अल्पशा आजाराने आज दि १० मे रोजी सकाळी ६ वाजता निधान झाले, त्यंच्या पश्चात ४ मुली २ मुल नातवंडे असा परिवार आहे, ते शेख हुसेन लाल मिरची वाले यांचे वडील होत,

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!