रावेर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी

सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण आणि बहुजन कल्याणासाठी आयुष्य वाहणाऱ्या या महान लोककल्याणकारी राजाला कोटी कोटी प्रणाम.

त्यांचे विचार आणि कार्य आपल्या सर्वांना समानतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा मार्ग दाखवत राहो.

राजर्षी शाहू महाराज अमर राहोत!"

"समतेचा दीप, शिक्षणाचा ध्यास –

राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा!"

(ads)

राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने रावेर येथील फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विजय भोसले यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

(ads)

 यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा रावेर तालुका प्रभारी विजय अवसरमल बौध्दाचार्य तथा रावेर तालुका माजी अध्यक्ष राजेंद्र अटकाळे तालुका सचिव सदाशिव निकम जितेंद्र साबळे,दिपक महाले,अमोल तायडे,सागर हतकर, यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!