मेहुणबारे
मंगळवार, जुलै १२, २०२२
आषाढी एकादशी निमित्त भव्य मिरवणूक. अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मेहूनबारे येथे निघाली पंढरीची वारी...
मेहुणबारे - सर्वत्र होणारा विठुरायाच्या नामाचा गजर आणि भक्तीरसाची उधळण या दिवसाचे मांगल्य अजूनच वाढवते. अनुदानित प्राथ…
