
रत्नागिरी
शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३
गृप ग्रामपंचायत हर्णे पाजपंढरी मागणीनुसार कोल्हापूर कणेरी मठ बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरू : सिद्धगिरी मठाकडे जाणाऱ्या भाविकांकरिता विशेष एसटी बससेवा

दापोली :- गृप ग्रामपंचायत हर्णे पाजपंढरी ते कणेरी मठ ही बससेवा सुरु करण्याची मागणी महाव्यवस्थापक मा.श्री.शिवाजी जग…