पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
१) उपविभागीय स्तरीय समन्वयक
शैक्षणिक पात्रता :
1) शासनमान्य विद्यापीठाची MSW पदवी
2) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT (शासन मान्य प्रमाणपत्र) (MS- Office चे ज्ञान आवश्यक)
3) मराठी टंकलेखन- 30 व इंग्रजी टंकलेखन - 40 शब्द प्रती मिनिट या अहतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावे.
[ads id="ads1"]
4) कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील. व वनहक्क कायदा/ वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.
5) संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.
6) शासनमान्य विद्यापीठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.
२) सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :1) शासनमान्य विद्यापीठाची MSW पदवी
3) मराठी टंकलेखन- 30 व इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रती मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावे.
5) संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.
[ads id="ads2"]
मानधन /PayScale :
१) उपविभागीय स्तरीय समन्वयक – १३,०००/-
२) सहाय्यक – १६,०००/-
नोकरी ठिकाण: जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: २२ जुलै २०२१