रावेर प्रतिनिधी (प्रमोद कोंडे ) केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या हुकूमशाही पद्धतीने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस,रासायनिक खते, व इतर जिवनावश्यक वस्तुची दरवाढ या विरोधात केंद्र शासनाच्या निषेधार्थ रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आज मंगळवार दि. ०६/०७/२०२१.
दुपारी - १. वाजता अरुण दादा पाटील संपर्क कार्यालय,रावेर येथे केंद्र सरकारच्या महागाई निषेधार्थ धरणे आंदोलन संपन्न झाले.
[ads id='ads1]
या धरणे आंदोलनाला सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.यात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.अरुण पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, रावेर माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, राष्ट्रीय सेवादलचे प्रकाश पाटील ,युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटिल, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील,शहराध्यक्ष-महमूद शेख युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटिल तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे युवक शहर अध्यक्ष प्रणीत महाजन ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पदवीधर तालुकाध्यक्ष किरण पाटील महिला तालुकाध्यक्ष माया बारी अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष इमरान पहलवान, हदयेश पाटील, पांडुरंग पाटील, किशोर पाटील, गणेश चौधरी, सलिम, इरफान शेख, कुणाल महाले, वाय डि पाटील, सचिन महाले,शिवाजी पाटील, पंकज वाघ, डॉ शब्बीर, शंशाक पाटील, श्रीकांत चौधरी, सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.