रावेर येथे शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान व महायज्ञाचे आयोजन

अनामित
रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे )शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ११ ते २७ जुलै दरम्यान महाराष्ट्रासह जिल्हाभरात शिवसंपर्क मोहिम अभियान राबविण्यात आ ली राज्यात कारोना संक्रमण ,तसेच एक ना अनेक महा संकटाना समोर जात धीरोदात्त पने तोंड देऊन मुख्य मंत्री महोदयांनी राज्यात सुव्यवस्थापन केले .असून राज्यातील जनतेने सुध्धा वेळोवेळी शासनाला सहकार्य करीत शासनाच्या सूनियोजना मुळे कोरोना सारखी महामारी हद्दपार होत असल्याचे चित्र सर्व दूर पाहायला मिळत आहे 

याच पारश्वभूमीवर या संयमी नेतृत्वा विषयी कृज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्या दिनांक २७ जुलै मंगळवार रोजी सकाळी १० वाजता रावेर येथील महालक्ष्मी मंदिरात शिवसेाप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना. उधव ठाकरे याच्या वाढदिवसा निमित्त रक्त दान. शिबिर व महायज्ञ चे आयोजन रावेर तालुकयातील सर्व शिवसेना शाखा, महिला आघाडी, युवासेना सर्व पदाधिकारी व शिव सैनिक यांनी केले आहे  या रक्त दान शिबिरात सर्व जनतेने सहभागी होऊन महायज्ञाचे दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवहन रावेर तालुका शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी केले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!