रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथे आज दिनांक २६ जुलै सोमवार रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ११ ते २७ जुलै दरम्यान जिल्हाभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून शिवसंपर्क अभियानाला नागरीकांचे प्रचंड प्रमाणात समर्थन मिळत आहे...
आज निंभोरा सिम येथे मा.आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख मा श्री योगिराज पाटील, शिवसेना उप जिल्हा संघटक मा श्री रविंद्र पवार, शिवसेना तालुका संघटक मा श्री अशोक शिंदे, युवासेना शहर प्रमुख मा श्री राकेश घोरपडे, युवासेना तालुका समन्वयक मा श्री उमेश वरणकर, वासू चौधरी, प्रवीण चौधरी, किरण चौधरी,व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती...