जळगांव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथील बरेच दिव्यांग बंधु भगिनी आपल्या शासकीय योजना पासून वाचीत आहेत असे माहीती होताच तीथे अपंग जनता दल सामाजीक संगटनेचे युवा दिव्यांग जळगाव जिल्हा महासचिव कुणाल, डी, झाल्टे यांनी त्या गावात हजेरी लावली, त्यांनी दिव्यांग बंधूंना असणाऱ्या शासकीय योजनांची पूर्ण माहिती दिली जे काही दिव्यांग बांधव आजवर 3 टक्के दिव्यांग निधीच्या विचारात बुडालेले होते
[ads id='ads1]
त्यांना या मार्ग दर्शनातून कळविण्यात आले की आता आपणास 3 टक्के निधी नव्हे तर 5 टक्के निधी मिळते, मीटिंग ला पूर्ण मुद्दे मांडण्यात आले रोजगार, 5 टक्के निधी, घरकुल योजना,आणि अशी बरीच माहिती दिली जेणे करून मसीझ परिसरातील दिव्यांग बंधू भगिनी या शासकीय योजना पासुन वंचीत रहाणार नाहीत,आणि त्यांना कुणाल झाल्टे यांनी मार्गदर्शनातून एक मोलाचा संदेश दिला
[ads id='ads2]
कुणाल डी झाल्टे म्हणाले जो पर्यंत आपण सर्व दिव्यांग बांधव मला पाठिंबा देऊन आपल्या हक्काचा लढा लढत नाही तो पर्यंत प्रशासनाला जाग येत नाही, आणि त्यांना मी आश्वासन दिले की येत्या आढोड्याभरात तुम्हची शासन हक्कात असणारी 5 टक्के निधी वाटप करायलाच लावणार म्हणजे लावणारच असे कळकळीची आव्हान त्यांनी केले मार्गदर्शनातून करण्यात आले कुठवर वंचीत राहतील माझे दिव्यांग बांधव आता बस झसला आमच्यावर होणारा अन्याय थांबायलाच पाहिजे असे देखील घोषणा अपंग जनता सल सामाजीक संघटना म,.रा. जळगांव जिल्हा महासचिव कुणाल डी, झाल्टे यांनी केली