रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर पोलीस स्टेशनल हद्दीत बेवारस स्थितीत मिळुन आलेली वाहने ही पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेली असल्याने सदर बेवारस वाहनांची खात्री करून ज्यांची/ज्यांची वाहने आहेत त्यांनी रावेर पोलिस स्टेशन ला सदर वाहनाचे कागदपत्रे सोबत घेऊन येऊन वाहन ओळखून खात्री करून ज्याची असेल त्यांनी घेऊन जावे खलील नमूद वाहनांची आजपावेतोचे तपासात मालकाची ओळख निष्पन्न झालेली नसलेने खलील नमूद सर्व वाहने कायदेशीर तरतुदी करून वरिष्ठांची पर्वांगिघेऊन लिलाव करून स्क्रॅप करावयाचे आहे तरी लिलावासाठी,नमूद लिलाव घेणे करिता, लिलाव घेणारांनी( लोखंडी भंगार स्क्रॅप लायसन्स धारक) यांनी दिनांक 28.07.2021 रोजी 11.00 वा. रावेर पोलीस स्टेशन ला नमूद सर्व वाहनसचा लिलाव करण्यात येणार असलेने आपल्याकडील स्वतःचे आधार कार्ड,पॅनकार्ड,स्क्रॅप लायसन्स ,2 पासपोर्ट फोटो घेऊन कागदपत्र हजर रहावे.व लिलावात सहभागी व्हावे असे आवाहन रावेर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे.
संपर्क क्रमांक-
पोलीस निरीक्षक-रामदास वाकोडे मो न-982313765
सपोनि शितळकुमार नाईक मो.नं.9765898288.
पोहेकॉ .श्रीराम वानखेडे मो नं.9822851902.
पोकॉ.निलेश लोहार मो नं.8669065665.
बेवारस वाहनांची यादी खालील प्रमाणे
1) बॉक्सर 4 एस 100 काळ्या रंगाची
वाहन क्र.MH19H4014.
इंजिन क्र.- समजून येत नाही.
चेसिस नं.21b000h3128.
2)K 4 - 100 लाल रंगाची
वाहन क्र.MH19G7296.
इंजिन क्र.- समजून येत नाही.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
3)हिरो होंडा लाल रंगाची
वाहन क्र.MP20P6609
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
4)हिरो होंडा काळ्या रंगाची वाहन क्र.MH19U1676
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.01f20f2451.
5)हिरो होंडा CD DAWN.
वाहन क्र.MH19AA6074
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.03h27f24259.
6)SUZUKI-TVS हिरव्या रंगाची
वाहन क्र.MH19A659
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.5906f227544.
7)M80 लाल रंगाची
विना नंम्बर प्लेट,
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.16094m34719
8)कावासखी बॉक्सर
वाहन क्र.MH19G3417
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.31fbde49106.
9)बजाज scuty 100-
वाहन क्र.MP12BB7687
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.Md200duzzmwi7724.
10)हिरो होंडा splender सिल्व्हर रंगाची
वाहन क्र.MP12- 5801
इंजिन नं.- समजून येत नाही.
चेसिस नं.05a16c10070.
11)पल्सर 150cc काळ्या रंगाची वाहन क्र.MH19AD1094
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्र.Dhvbkj67195.
12)यामाहा crux काळ्या रंगाची MH19T नंम्बर प्लेट तुटली आहे.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.01f5ka052008.
13)बॉक्सर कावासखी काळ्या रंगाची
वाहन क्र.MH19U0963
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं. Dffbhe81098.
14)हिरो होंडा सिल्व्हर रंगाची
वाहन क्र.MP10M5021.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.06c29f04488.
15)पल्सर 180 cc काळ्या रंगाची
वाहन क्र.MH28U5688
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं Md2dhdjzzrch81221.
16)हिरोहोंडा काळ्या रंगांची वाहन क्र.MP47B6009
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं. 03m16f23508.
17)हिरोहोंडा CT100 लाल रंगाची
वाहन क्र.MJL- 9355
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
18)हिरोहोंडा CD Dawn काळ्या रंगाची
वाहन क्र.MH19AC9262.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्र.04a27f19986.
19)यामाहा crux
वाहन क्र.MP12 - 1401.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.04c5ka362808.
20)हिरोहोंडा HF डिलक्स
वाहन क्र .MP68MA7765.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
21)हिरोहोंडा CT100
वाहन क्र. MH19K4624.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
22)हिरोहोंडा काळ्या रंगाची वाहन क्र. MP12MF3767.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.Mblha10ejahg13374.
23)freedom सिल्व्हर रंगांची
वाहन क्र. MH19X8310
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं. C7kk150283.
24)हिरोहोंडा CD dawn काळ्या रंगाची
वाहन क्र. MP12A1003.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.03m27f16064.
25)हिरोहोंडा स्प्लेडर काळ्या रंगाची
वाहन क्र.MH19A3986.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.03h20c18649.
26)बजाज डिस्कवर काळ्या रंगाची विना नंम्बर प्लेट
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं. Md208pazztwf59634.
27)हिरोहोंडा स्प्लेडर काळ्या रंगाची
वाहन क्र MP12E8981.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्र.00G2000f03423.
28)हिरोHF डिलक्स काळ्या रंगाची
वाहन क्र.MP09QL3035.
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्रMblha11ale4l182.
29)बजाज प्लॅटिना काळ्या रंगाची
वाहन क्र. MH19AJ3581
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्र. MD2DDD UZZMWM14910.
30)K4 kinetic काळ्या रंगाची
वाहन क्र. MH19G9510
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्र.99j22- -- - - 828.
31)राजदूत काळ्या रंगाची
वाहन क्र. MH19H1571
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.- समजून येत नाही
32)राजदूत काळ्या रंगाची
वाहन क्र. MH19A1720
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
33)बजाज बॉक्सर लाल रंगाची वाहन क्र.MP10G3048
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस क्र. Dffbkl10566.
34)activa काळ्या रंगाची
विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
35)activa पांढऱ्या रंगांची
विना नंबर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
36)हिरोहोंडा CT100 लाल रंगाची
वाहन क्र. MH19A6438.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
37)M80 ग्रे रंगाची
वाहन क्र. M12E1945.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
38)TVS - star काळ्या रंगाची विना नंबर प्लेट
इंजिन नं.- समजून येत नाही
चेसिस नं.MD625mf5471f68952.
39)TVS victor काळ्या रंगाची
वाहन क्र. MH19AF7744.
इंजिन नं.- समजून येत नाही.
चेसिस क्र. Md625af1741n34413.
40)हिरोहोंडा काळ्या रंगाची
विना नंम्बर प्लेट
इंजिन नं. खोडलेला आहे.
चेसिस नं.00c2f01769.
41)हिरोहोंडा CD100 काळ्या रंगाची विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
42)हिरोहोंडा CD100 मरून रंगाची विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
43)बुलेट सिल्व्हर रंगाची
विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
44)राजदूत काळ्या रंगाची
विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
45) राजदूत काळ्या रंगाची
विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
46) राजदूत काळ्या रंगाची
विना नंम्बर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
47)TVS - Star लाल रंगाची विना नंबर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
48)Suzuki लाल रंगाची
वाहन क्र. GJ05AD7005
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
49)हिरोहोंडा काळ्या रंगाची विना नंबर प्लेट.
इंजिन क्र.- खोडलेला आहे.
चेसिस क्र.- समजून येत नाही.
50)हिरोहोंडा स्प्लेडर काळ्या रंगाची
वाहन क्र. MH19K0420
इंजिन क्र.- समजून येत नाही.
चेसिस नं.00H20c08312.
51)बजाज बॉक्सर लाल रंगाची वाहन क्र.MH14U9637
इंजिन क्र.- समजून येत नाही.
चेसिस नं.Dfmbgm43202.
52) मारोती ओमनी पोपटी रंगाची
वाहन क्र.MH28C672.
इंजिन क्र.- समजून येत नाही.
चेसिस नं. 286029