वरुण देवाला साकडे घालन्याकरिता पाल आश्रमातील श्री हरि गोपाल गौशाळेत यज्ञ व पूजन संपन्न...

अनामित
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) वेदांमध्ये लिहिलेले आहे की गाय ही रुद्राची माता आणि वसु ची कन्या व अदिति पुत्रची ची बहिण असून घृतरूप अमृतांचा खजिना आहे. जे पूण्य अश्वमेघ व इतर यज्ञ करुन मिळतात तसेच पूण्य गौ सेवा व गौ पूजनाने मिळविले जाते. तसाच संजोग परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल मध्ये वरुण देवाला पाऊसाकरिता साकडे घालण्यासाठी येथील श्री हरि गोपाल गौशाळेत फैजपुर येथील महामंडलेश्वर स्वामी पुरुषोत्तम दास जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाल आश्रमाचे गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात आज दि.:- १० जुलै रविवार रोजी चैतन्य साधक परिवारातर्फे यज्ञ व गौ पूजन करण्यात आले तसेच कुसुंबा येथील चैतन्य गिरिजी महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त भावपूर्ण श्रधांजलि अर्पण करण्यात आली. 
[ads id=ads1]
यावेळी महामंडलेश्वर स्वामी पुरुषोत्तम दास जी महाराज यांनी गौ माता आणि मानव या मधील भेद वर्णन करीत मनुष्य कितीही चांगले व स्वादिष्ट व्यंजन खाल्ल्यानंतर ही त्याच्या मल मूत्राचा काहीही उपयोग होत नाही परंतु गौ माता ही दूषित पाणी किव्हा घाण कचरा व पालापाचोळ खाऊन सुद्धा अमृता सारखे दूध, तसेच त्याचे मलमूत्र हे पूजना पासून तर पिक उत्पादनाला बहुउपयोगी ठरत असते म्हणून गौ पालन केल्याने अनेक फायदे तसेच पूण्य फल प्राप्ति होते. त्यांनतर गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य महाराज जी यांनी चैतन्य साधक परिवाराच्या प्रत्येक घरात गौमाता पालन करायला पाहिजे. जर काही कारनास्तव शक्य होत नसेल तर गौशाळेत जाऊन तुम्ही एक गाय दत्तक घेऊ शकतात 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!